इ.स. १८२०
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे |
वर्षे: | १८१७ - १८१८ - १८१९ - १८२० - १८२१ - १८२२ - १८२३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]जन्म
[संपादन]- फेब्रुवारी ८ - विल्यम टेकुमेश शेर्मन, अमेरिकन सेनापती.
- फेब्रुवारी १५ - सुझन बी. ॲंथोनी, अमेरीकेतील स्त्रीमुक्तिवादी कार्यकर्ती.
- मे १२ - फ्लॉरेन्स नाईटेंगेल, आधुनिक शुश्रुषाशास्त्राच्या संस्थापिका; ब्रिटिश परिचारिका.