आनंद शर्मा
Appearance
आनंद शर्मा भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे नेता असून राज्यसभेत हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विदेश राज्य मंत्री
[संपादन]राज्यसभेत ते वर्तमान राज्य मंत्री आहेत. परराष्ट्र खात्यात. व्यवसायाने ते एक वकील आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत