Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५३-५४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
११ डिसेंबर १९५३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४-० [५]
१५ जानेवारी १९५४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २-२ [५]

डिसेंबर

[संपादन]

न्यू झीलंडचा दक्षिण आफ्रिका दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली क��ोटी ११-१५ डिसेंबर जॅक चीटहॅम जॉफ राबोन किंग्जमेड, डर्बन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ५८ धावांनी विजयी
२री कसोटी २४-२९ डिसेंबर जॅक चीटहॅम जॉफ राबोन इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३२ धावांनी विजयी
३री कसोटी १-५ जानेवारी जॅक चीटहॅम जॉफ राबोन सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन सामना अनिर्णित
४थी कसोटी २९ जानेवारी - २ फेब्रुवारी जॅक चीटहॅम जॉफ राबोन इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
५वी कसोटी ५-९ फेब्रुवारी जॅक चीटहॅम जॉफ राबोन सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी

जानेवारी

[संपादन]

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १५-२१ जानेवारी जेफ स्टोलमेयर लेन हटन सबिना पार्क, जमैका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १४० धावांनी विजयी
२री कसोटी ६-१२ फेब्रुवारी जेफ स्टोलमेयर लेन हटन केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १८१ धावांनी विजयी
३री कसोटी २४ फेब्रुवारी - २ मार्च जेफ स्टोलमेयर लेन हटन बाउर्डा, गयाना इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
४थी कसोटी १७-२३ मार्च जेफ स्टोलमेयर लेन हटन क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
५वी कसोटी ३० मार्च - ३ एप्रिल जेफ स्टोलमेयर लेन हटन सबिना पार्क, जमैका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी