इ.स. १८३१
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे |
वर्षे: | १८२८ - १८२९ - १८३० - १८३१ - १८३२ - १८३३ - १८३४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी २४ - डान्सिंग रॅबिट क्रीकचा करार - अमेरिकेतील चॉक्टाओ जमातीने मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडील भाग अमेरिकेला दिला.
- जुलै २१ - लिओपोल्ड पहिल्याचा बेल्जियमच्या राजेपदी राज्याभिषेक.
- ऑगस्ट १ - लंडन ब्रिज वाहतुकीस खुला.
- डिसेंबर २७ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला.
जन्म
[संपादन]- जानेवारी ३ - सावित्रीबाई फुले, महात��मा जोतीराव फुले यांची पत्नी.
- जुलै १७ - शियानफेंग, चीनी सम्राट.
मृत्यू
[संपादन]- जानेवारी ४ - जेम्स मन्रो, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- फेब्रुवारी १४ - व्हिसेंते ग्वेरेरो, मेक्सिकोचा स्वातंत्र्यसैनिक.