Jump to content

असहकार आंदोलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

असहकार चळवळ ही ४ सप्टेंबर १९२० रोजी महात्मा गांधी यांनी भारतीयांनी ब्रिटिश सरकारकडून, त्यांचे सहकार्य मागे घेण्यासाठी सुरू केलेली राजकीय मोहीम होती.[][][]

गांधीजीच्या नेत्र्त्वखाली सुरू झालेल्या या चळवळीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असला तरी ही चळवळ अचानक स्थगित केली गेल्याने चळवळीचे उद्धि��्ट सफल होऊ शकले नाही. तथापि, ही चळवळ पूर्णपणे अयशस्वी झाली असेही मानता येणार नाही. भारताच्या स्वतंत्र -आंदोलनात या चळवळीने दिलेले योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असून संपूर्ण स्वातंत्र -चळवळीला एक वेगळी दिशा देण्याचे कार्य या असहकार चळवळीने केले. या चळवळीची विहित उद्दिष्टे सफल न झाल्याने तद्वतच एक वर्षात स्वराज्य मिळवून देण्याची गांधीजीनी केलेली घोषणाही प्रत्यक्षात न उतरल्याने काही तरुणांचा गांधीजीच्या अहिंसक ल्द्ध्याव्रील विश्वास उडून स्वराज्यप्राप्तीसाठी अन्य पर्याय शोधण्यास त्यांनी सुरुवात केली.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Culture And Heritage - Freedom Struggle - The Non Cooperation Movement - Know India: National Portal of India". knowindia.gov.in. 2021-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Noncooperation movement." Encyclopædia Britannica, December 15, 2015. Retrieved 2021-08-10.
  3. ^ Wright, Edmund, ed. 2006. "non-cooperation (in British India)." A Dictionary of World History (2nd ed.). Oxford University Press. ISBN 9780192807007.