सप्टेंबर ९
Appearance
सप्टेंबर ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५२ वा किंवा लीप वर्षात २५३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]- १५४३ - मेरी स्टुअर्ट, नऊ महिन्यांची असताना तिला स्कॉटलंडची राणी म्हणून घोषित करण्यात आले.
सतरावे शतक
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]- १९४५ - दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनमध्ये शरणागती पत्करली.
- १९४८ - उत्तर कोरिया: प्रजासत्ताक दिवस
- १९८५ - मूक-बधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉयने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी, पोहून पार करून विक्रम केला.
- १९९१ - ताजिकिस्तानला सोविएत संघराज्यापासून स्वातंत्र्य मिळाले.
- १९९४ - सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले
एकोणिसावे शतक
[संपादन]- २००१ - नॉर्दन अलायन्सचा प्रमुख अहमद शाह मसूद याची तालिबानकडून हत्या करण्यात आली.
- २००१ - व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट दिग्द��्शिका मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंगला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.
जन्म
[संपादन]- २१४ - ऑरेलियन, रोमन सम्राट.
- ३८४ - फ्लाव्हियस ऑनरियस, रोमन सम्राट.
- १८२८ - काऊंट लिओ टॉलस्टॉय, रशियन लेखक व तत्त्वज्ञ यांचा जन्म.
- १८५३ - फ्रेड स्पॉफोर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५५ - अँथोनी फ्रांसिस लुकास, खनिजतेल शोधक.
- १८७८ - सर्जियो ओस्मेन्या, फिलिपाईन्सचा चौथा राष्ट्राध्यक्ष.
- १८९४ - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९२२ - हान्स जॉर्ज डेह्मेल्ट, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
- १९४९ - ज्यो थाइसमान, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.
- १९६७ - अक्षय कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी.
- १९७४ - क्वोक वान, ब्रिटिश फॅशन-संकल्पक.
- १९८६ - जस्टिस चिभाभा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ७०१ - संत सर्जियस पहिला.
- १००० - ओलाफ पहिला, नॉर्वेचा राजा.
- १०८७ - विल्यम पहिला, इंग्लंडचा राजा.
- १३९८ - जेम्स पहिला, सायप्रसचा राजा.
- १४८७ - चेंगह्वा, चिनी सम्राट.
- १५१३ - जेम्स चौथा, स्कॉटलंडचा राजा.
- १९०९ - एडवर्ड हेन्री हॅरीमान, अमेरिकन रेल्वे उद्योगपती.
- १९७६ - माओ त्से तुंग, आधुनिक चीनचा शिल्पकार, चिनी नेता.
- १९८० - जॉन ग्रिफिन, अमेरिकन लेखक.
- १९८५ - पॉल फ्लोरी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९९० - सॅम्युएल डो, लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- २००१ - अहमद शाह मसूद, अफगाण नेता.
- २०१० - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- प्रजासत्ताक दिन - उत्तर कोरिया (१९४८).
- स्वातंत्र्य दिन - ताजिकिस्तान (१९९१).
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर ७ - सप्टेंबर ८ - सप्टेंबर ९ - सप्टेंबर १० - सप्टेंबर ११ - सप्टेंबर महिना