साल्वादोर सांचेझ सेरेन

(साल्व्हादोर सांचेझ सेरेन या पानावरून पुनर्निर्देशित)

साल्व्हादोर सांचेझ सेरेन (स्पॅनिश: Salvador Sánchez Cerén; १८ जून १९४४) हा मध्य अमेरिकेतील एल साल्वाडोर विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ह्या पूर्वी तो २००९ ते २०१४ दरम्यान देशाचा उपराष्ट्राध्यक्ष होता. २०१४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून १ जून २०१४ रोजी सेरेन साल्व्हाडोरचा राष्ट्राध्यक्ष बनला.

साल्व्हादोर सांचेझ सेरेन

एल साल्वाडोरचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१ जून २०१४
मागील मॉरिसियो फुनेस

एल साल्वाडोरचा उप-राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१ जून २००९ – १ जून २०१४

जन्म १८ जून, १९४४ (1944-06-18) (वय: ८०)
क्वेझाल्तेपेक, एल साल्वाडोर
धर्म रोमन कॅथोलिक

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन