बर्मिंगहॅम (अलाबामा)

(बर्मिंगहॅम, अलाबामा या पानावरून पुनर्निर्देशित)


बर्मिंगहॅम (इंग्लिश: Birmingham) हे अमेरिका देशाच्या अलाबामा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. राज्याच्या दक्षिण-मध्य भागात वसलेल्या बर्मिंगहॅम शहराची लोकसंख्या २.१२ लाख इतकी आहे.

बर्मिंगहॅम
Birmingham
अमेरिकामधील शहर


ध्वज
बर्मिंगहॅम is located in अलाबामा
बर्मिंगहॅम
बर्मिंगहॅम
बर्मिंगहॅमचे अलाबामामधील स्थान
बर्मिंगहॅम is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
बर्मिंगहॅम
बर्मिंगहॅम
बर्मिंगहॅमचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 33°31′N 86°49′W / 33.517°N 86.817°W / 33.517; -86.817

देश Flag of the United States अमेरिका
राज्य अलाबामा
स्थापना वर्ष १९ डिसेंबर १८७१
क्षेत्रफळ २४४.५ चौ. किमी (९४.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६४४ फूट (१९६ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,१२,२३७[]
  - घनता ८७९.८ /चौ. किमी (२,२७९ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.birminghamal.gov

इ.स. १८७१ साली स्थापन झालेल्या ह्या शहराचे नाव इंग्लंडमधील बर्मिंगहॅम ह्या शहरावरून देण्यात आले आहे. बर्मिंगहॅम हे अमेरिकेच्या दक्षिण भागातील एक महत्त्वाचे बँकिंग व व्यापार केंद्र आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Spencer, Thomas (25 February 2011). "2010 Census: Rural to urban shift for Alabama population". al.com. 2011-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 June 2011 रोजी पाहिले.