- स्त्रीस्वातंत्र्याची पहाट
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीच्या व्यक्तिस्वातंत्र्याची बूज राखली जाते का? स्त्रीस्वातंत्र्याची पहाट आपल्या समाजात कधी उगवेल? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. यासंदर्भात आपल्याला काय वाटते?
- माझे बजेट
बजेटचा दिवस जवळ येऊ लागतो तशी आम आदमीची तयारी सुरू होते त्याला तोंड देण्याची. कशाचे भाव वाढतील, कशाचे कमी होतील याचे अंदाज बांधले जातात आणि सुरू होते बजेटपूर्व खरेदी. तुम्हीही तुमच्या बजेटची आखणी सुरू केली असणार, ते काय आणि कसे असेल ते थोडक्यात आम्हाला कळवा.
- वादाच्या भोव-यात पद्म!
पद्म पुरस्कारांवरुन दरवर्षीच वाद होऊ लागलेत. हे वाद टाळण्यासाठी काय उपाय करावेत याबाबतचे आपले मत व्यक्त करा.