Jump to content

सेंच्युरियन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेंच्युरियन, गौतेंग या पानावरून पुनर्निर्देशित)

सेंच्युरियन हा दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग शहरांच्यामधील प्रदेश आहे. येथे २,३६,५८० व्यक्ती राहतात. हा प्रदेश पूर्वी व्हेर्वोर्डबर्ग आणि लिटलटन नावांनी ओळखला जायचा.