Jump to content

दिल्ली कॅपिटल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दिल्ली डेरडेव्हिल्स या पानावरून पुनर्निर्देशित)
दिल्ली कॅपिटल्स
पूर्ण नाव दिल्ली कॅपिटल्स
स्थापना २००८
मैदान अरुण जेटली स्टेडियम
(आसनक्षमता ३५,०००)
मालक जी.एम.आर. होल्डिंग्स
अध्यक्ष योगेश शेट्टी
प्रशिक्षक ग्रेग शिपर्ड
कर्णधार श्रेयस अय्यर
लीग भारतीय प्रीमियर लीग
२००९
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
पहिला सामना एप्रिल १९ २००८
दिल्ली वि. राजस्थान
सद्य हंगाम
दिल्ली कॅपिटल्स -रंग

भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघ दिल्ली शहराचे प्रतिनिधित्व करतो. संघाची मालकी जी.एम.आर. समूहाकडे आहे. या संघाचे नाव पूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स होते.[][]

फ्रॅंचाइजींचा इतिहास

[संपादन]

इंडियन प्रीमियर लीग फ्रॅंचाइजच्या लिलावात जी.एम.आर. समूहाने ८.४ कोटी अमेरिकन डॉलर किंमत मोजून दिल्ली डेअरडेव्हिल्स विकत घेतले.

दिल्ली डेरडेव्हिल्स -सन २०१२ मध्ये काढलेल्या धावांचा गोषवारा

मैदान

[संपादन]
फिरोज शाह कोटला 

खेळाडू

[संपादन]

सद्य संघ

[संपादन]
दिल्ली डेरडेव्हिल्स संघ

फलंदाज

अष्टपैलू

  • 32 ऑस्ट्रेलिया मार्कस स्टोइनिस
  • 52 इंग्लंड क्रिस वोक्स
  • 56 भारत
  • -- {{flagicon|India

यष्टीरक्षक

  • 35 भारत रिषभ पंत
  • -- भारत सॅम बिलिंग्स


गोलंदाज

प्रशिक्षण चमू

अधिक संघ

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

[संपादन]

प्रबंधकः

  • मालक - जीएम्‌आर होल्डिंग्स
  • मुख्याधिकारी - योगेश शेट्टी
  • अध्यक्ष - नेमलेला नाही
  • Vice President - टी. ए. शेखर
  • अँबॅसडर - अक्षय कुमार

प्रशिक्षक:

  • मुख्य प्रशिक्षक - ग्रेग शेफर्ड
  • सहाय्यक मुख्य प्रशिक्षक - नेमलेला नाही
  • फिजियोथेरपिस्ट - नेमलेला नाही

सामने आणि निकाल

[संपादन]

२००८चा हंगाम

[संपादन]
क्र तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिल राजस्थान रॉयल्स दिल्ली ९ गडी राखून विजयी, सामनावीर: परवेझ महारूफ २/११ (४ षटके)
२२ एप्रिल डेक्कन चार्जर्स हैदराबाद ९ गडी राखून विजयी, सामनावीर - वीरेंद्र सेहवाग ९४* (४१)
२७ एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली ४ गड्यांनी पराभव
३० एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दिल्ली १० धावांनी विजयी, सामनावीर - ग्लेन मॅकग्रा ४/२९ (४ षटके)
२ मे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ८ गडी राखून विजयी, सामनावीर- वीरेंद्र सेहवाग १/२१ (२ षटके) and ७१ (४१)
४ मे मुंबई इंडियन्स नवी मुंबई २९ धावांनी पराभव
८ मे चेन्नई सुपर किंग्स दिल्ली ४ गड्यांनी पराभव
११ मे राजस्थान रॉयल्स जयपूर ३ गड्यांनी पराभव
१३ मे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता २३ धावांनी पराभव
१० १५ मे डेक्कन चार्जर्स दिल्ली १२ धावांनी विजयी - सामनावीर अमित मिश्रा ५/१७ (४ षटके)
११ १७ मे किंग्स XI पंजाब दिल्ली ६ धावांनी पराभव (ड/लू)
१२ १९ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगळूर ५ गडी राखून विजयी
१३ २२ मे कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली सामना पावसामुळे रद्द
१४ २४ मे मुंबई इंडियन्स दिल्ली ५ गडी राखून विजयी, सामनावीर- दिनेश कार्तिक ५६* (३२)
१५ ३० मे राजस्थान रॉयल्स (उपांत्य फेरी #१) मुंबई १०५ धावांनी पराभव

२००९चा हंगाम

[संपादन]
क्र तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिल किंग्स XI पंजाब केप टाउन १० गडी राखून विजयी (ड/लू), सामनावीर- डॅनियल व्हेट्टोरी - १५/३ (३ षटके)
२३ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स दर्बान ९ धावांनी विजयी, सामनावीर- ए.बी. डी व्हिलियर्स - १०५*
२६ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पोर्ट एलिझाबेथ ६ गडी राखून विजयी, सामनावीर- तिलकरत्ने दिलशान - ६७*
२८ एप्रिल राजस्थान रॉयल्स सेंच्युरियन ५ गड्यांनी पराभव
३० एप्रिल डेक्कन चार्जर्स सेंच्युरियन ६ गडी राखून विजयी, सामनावीर- डर्क नेन्स -२/१६ (४ षटके)
२ मे चेन्नई सुपर किंग्स जोहान्सबर्ग १८ धावांनी पराभव
५ मे कोलकाता नाईट रायडर्स दर्बान ९ गडी राखून विजयी, सामनावीर- गौतम गंभीर -७१*(५७)
८ मे मुंबई इंडियन्स ईस्ट लंडन ७ गडी राखून विजयी
१० मे कोलकाता नाईट रायडर्स जोहान्सबर्ग ७ गडी राखून विजयी, सामनावीर- अमित मिश्रा - ३/१४ (४ षटके)
१० १३ मे डेक्कन चार्जर्स दर्बान १२ धावांनी विजयी, सामनावीर- रजत भाटीया - ४/१५ (२.४ षटके)
११ १५ मे किंग्स XI पंजाब ब्लोंफोंटेन ६ गड्यांनी पराभव
१२ १७ मे राजस्थान रॉयल्स ब्लोंफोंटेन १४ धावांनी विजयी, सामनावीर- ए.बी. डी व्हिलियर्स- ७९* (५५)
१३ १९ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जोहान्सबर्ग ७ गड्यांनी पराभव
१४ २१ मे मुंबई इंडियन्स सेंच्युरियन ४ गड्यांनी विजय
१५ २२ मे डेक्कन चार्जर्स (उपांत्य सामना #१) सेंच्युरियन ७ गड्यांनी पराभव

२०१०चा हंगाम

[संपादन]
क्र तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१३ मार्च किंग्स XI पंजाब मोहाली ८ गडी राखून विजयी, सामनावीर- गौतम गंभीर - ७२ (५४)
१५ मार्च राजस्थान रॉयल्स अहमदाबाद ६ गडी राखून विजयी, सामनावीर- वीरेंद्र सेहवाग - ७५ (३४)
१७ मार्च मुंबई इंडियन्स दिल्ली ९८ धावांनी विजयी
१९ मार्च चेन्नई सुपर किंग्स दिल्ली ५ गड्यांनी पराभव
२१ मार्च डेक्कन चार्जर्स कटक १० धावांनी पराभव
२५ मार्च रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर १७ धावांनी पराभव, सामनावीर- केदार जाधव - ५० (२९)
२९ मार्च कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली ४० धावांनी विजय, सामनावीर- डेव्हिड वॉर्नर - १०७ (६९)
३१ मार्च राजस्थान रॉयल्स दिल्ली ६७ धावांनी विजय, सामनावीर- दिनेश कार्तिक-६९ (३८)
४ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दिल्ली ३७ धावांनी विजय, सामनावीर- पॉल कॉलिंगवूड-७५
१० ७ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता १९ धावांनी पराभव
११ ११ एप्रिल किंग्स XI पंजाब दिल्ली ७ गडी राखून पराभव
१२ १३ एप्रिल मुंबई इंडियन्स मुंबई ३९ धावांनी पराभव
१३ १५ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ६ गडी राखून विजयी, सामनावीर - गौतम गंभीर-५७*(५६)
१४ १८ एप्रिल डेक्कन चार्जर्स दिल्ली ११ धावांनी पराभव

२०११चा हंगाम

[संपादन]
No तारीख Opponent स्थळ निकाल
१० एप्रिल मुंबई इंडियन्स दिल्ली ८ धावांनी पराभव
१२ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपुर ६ गड्यांनी पराभव
१७ एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया मुंबई ३ गड्यांनी विजयी
१९ एप्रिल डेक्कन चार्जर्स दिल्ली १६ धावांनी पराभव
२३ एप्रिल किंग्स XI पंजाब दिल्ली २९ धावांनी विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नर
२६ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दिल्ली ३ गड्यांनी पराभव
२८ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली १७ धावांनी पराभव
३० एप्रिल कोची टस्कर्स केरला कोची ३८ धावांनी विजयी, सामनावीर - भारत वीरेंद्र सेहवाग ८०(४७)
२ मे कोची टस्कर्स केरला दिल्ली ७ गड्यांनी पराभव
१० ५ मे डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ४ गड्यांनी विजयी, सामनावीर - भारत वीरेंद्र सेहवाग ११९(५६)
११ ७ मे मुंबई इंडियन्स मुंबई ३२ धावांनी पराभव
१२ १२ मे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई १८ धावांनी पराभव
१३ १५ मे किंग्स XI पंजाब धरमशाळा २९ धावांनी पराभव
१४ २१ मे पुणे वॉरियर्स इंडिया दिल्ली - सामना रद्द

२०१२चा हंगाम

[संपादन]
कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, अश्या १६ सामने खेळेल.
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
५ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत इरफान पठाण ४२* (२०) धावफलक
७ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर २० धावांनी पराभव धावफलक
१० एप्रिल चेन्नई सुपर किंग्स दिल्ली ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका मॉर्ने मॉर्कल २/१९ धावफलक
१६ एप्रिल मुंबई इंडियन्स मुंबई ?
१९ एप्रिल डेक्कन चार्जर्स दिल्ली ?
२१ एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया दिल्ली ?
२४ एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया पुणे ?
२७ एप्रिल मुंबई इंडियन्स दिल्ली ?
२९ एप्रिल राजस्थान रॉयल्स दिल्ली ?
१० १ मे राजस्थान रॉयल्स जयपूर ?
११ ७ मे कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली ?
१२ १० मे डेक्कन चार्जर्स हैदराबाद ?
१३ १२ मे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ?
१४ १५ मे किंग्स XI पंजाब दिल्ली ?
१५ १७ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दिल्ली ?
१६ १९ मे किंग्स XI पंजाब धरमशाळा ?
Total

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Staff, Ca. "IPL 2021: 5 Players From Delhi Capitals Who Will Play Every Game" (इंग्रजी भाषेत). 2021-03-02 रोजी पाहिले.
  2. ^ "IPL DC Team 2021 Players List: Delhi Capitals complete players list, full squad". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-02-23. 2021-03-02 रोजी पाहि��े.

बाह्य दुवे

[संपादन]