दालन:विशेष लेखन
* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.
सफर · ज्ञानभांडाराची रूपरेषा · मागोवा · विषय · संज्ञांची यादी · दालन · विशेष लेखन · वर्गीकरणे · अ ते ज्ञ अनुक्रम
विकिपीडियातील विशेष लेखनखालील भागाचे सुयोग्य भाषांतरास मदत करा. विशेष लेखन दालन विकिपीडियातील सर्वांत खास वाचनीय लेखन प्रदर्शित करते. हे विशेष लेखन म्हणजे लेख, चित्रे व इतर योगदाने होत जी विकिपीडिया चालन करणार्यांच्या संयुक्त परिश्रमाने तावून सुलाखुन उत्कृष्ट केल्या जावुन प्रदर्शित होतात. प्रत्येक विशेष लेखन हे अनेक सखोल पुनर्विलोकन प्रणालीतुन[विशिष्ट अर्थ पहा] पार होते जेथे याची खात्री केल्या जाते की,ते अत्युच्च प्रतीचे राहुन आपल्या अंतीम ध्येयासाठीचे उदाहरण ठरेल. पानाच्या उजव्या कोपर्यात वर असलेली एक छोटी पितळी तारका () हे दर्शविते की, त्या पानातील मजकूर हे विशेष लेखन आहे. हे पान, विकिपीडियाच्या सर्व विशेष लेखन पानांशी दुवे जोडते व प्रत्येक प्रकाराचे एक नमुनेदाखल उदाहरण प्रदर्शित करते. आपण दुसरी अविशिष्ट मजकुर निवडपाहू शकता. |
इ.स. २०११ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी १९ ते एप्रिल २, २०११च्या दरम्यान भारत, श्रीलंका व बांगलादेशमध्ये खेळवण्यात येईल. चौदा देश भाग घेत असलेल्या या स्पर्धेत ५० षटकांचे एक-दिवसीय सामने खेळण्यात येतील. १७ फेब्रुवारी रोजी उद्घाटन सोहळा होउन १९ फेब्रुवारीला पहिला सामना भारत आणि बांगलादेशमध्ये ढाका येथे शेर-ए-बांगला मैदानात खेळला गेला. प्रत्येकी सात संघ असलेल्या दोन गटांत साखळी सामने झाल्यावर त्यांतील सर्वोच्च चार-चार संघानी बाद फेरीत भाग घेतला. एप्रिल २ रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्त्वाखाली भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करीत विश्वविजेतेपद मिळवले. यजमान संघाने विश्वविजेतेपद जिकण्याची ही प्रथमच वेळ आ���े. या विश्वचषकाचे यजमानपद भारत, श्रीलंका आणि बांगलादेश बरोबरच पाकिस्तानलाही मिळणार होते पण २००९मध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर लाहोरमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आय.सी.सी.ने पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेतले आणि संयोजन समितीचे मुख्यालय लाहोरहून मुंबईला हलवण्यात आले. पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेले १४ साखळी सामने व एक उपांत्य सामना इतर यजमान देशांत खेळण्यात आले. पैकी आठ सामने आणि उपांत्य फेरी भारत तर चार साखळी सामने आणि दोन साखळी सामने प्रत्येकी श्रीलंका आणि बांगलादेशात खेळले गेले. या स्पर्धेत आयर्लंडने इंग्लंडचा केलेला पराभव सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल होता. आयर्लंडच्या केव्हिन ओ'ब्रायनने ६३ चेंडूत ११३ धावा काढीत विश्वचषकांतील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मॅथ्यू हेडनचा विक्रम आपल्या नावावार करुन घेतला. श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने स्पर्धेत सर्वात जास्त ५०० धावा काढल्या तर भारताच्या झहीर खान आणि पाकिस्तानच्या शहीद आफ्रिदीने प्रत्येकी सगळ्यात जास्त बळी (२१) मिळवले. युवराजसिंग स्पर्धावीर ठरला. |
चर्चा आणि विवाद
|
प्रासंगिक विषय: दालन:विशेष लेखन/विषय |
---|
{{:विकिपीडिया:प्रासंगिक विषय/दालन:विशेष लेखन/विषय}} |
नवे विशेष लेखन edit |
---|
2020 चे पदम् पुरस्कार
1:- पदम् विभूषण 7 व्यक्तींना मिळाला १) अनिरुद्ध जुगनौत(मॉरिशचे माजी पंतप्रधान) २)मेरी कॉम ३) छान्नुलाल मिश्रा ४) विश्वेक तीर्थ ५) सुषमा स्वराज ६) अरुण जेटली ७) जॉर्ज फर्नांडिस |
विशेष लेखन पद्धत procedures |
---|