चार्ल्स पाचवा (पवित्र रोमन सम्राट)
Appearance

चार्ल्स पाचवा (२४ फेब्रुवारी १५००, गेंट – २१ सप्टेंबर १५५८, युस्ते, स्पेन) हा १५१९ पासून जर्मनीचा व इटलीचा राजा आणि पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १५१६ ते १५५६ दरम्यान कार्लोस पहिला ह्या नावाने स्पेनचा सम्राट होता.
![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
मागील मॅक्सिमिलियन पहिला |
पवित्र रोमन सम्राट 1519-1558 |
पुढील फर्डिनांड पहिला
|
मागील अनेक |
स्पेनचा रा��ा 1516-1556 |
पुढील फिलिप दुसरा
|