Jump to content

खिजर हयात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खिझर हयात या पानावरून पुनर्निर्देशित)
खिजर हयात
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
खिजर हयात दुर्रानी
जन्म १ एप्रिल, १९८९ (1989-04-01) (वय: ३५)
पेशावर, खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप २२) २० फेब्रुवारी २०२० वि हाँग काँग
शेवटची टी२०आ २३ डिसेंबर २०२२ वि बहारीन
स्त्��ोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २५ डिसेंबर २०२२

खिझर हयात दुर्रानी (जन्म १ एप्रिल १९८९) हा पाकिस्तानी वंशाचा मलेशियन क्रिकेट खेळाडू आहे.[] २०१४ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन थ्री स्पर्धेदरम्यान तो मलेशियाच्या संघाचा सदस्य होता.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Khizar Hayat". ESPN Cricinfo. 24 October 2014 रोजी पाहिले.