Jump to content

१९८६-८७ बेन्सन आणि हेजेस चॅलेंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
१९८६-८७ बेन्सन आणि हेजेस चॅलेंज
व्यवस्थापक क्रिकेट ऑस्ट्रेलिया
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
विजेते इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा ऑस्ट्रेलिया डीन जोन्स (२२७)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान वसिम अक्रम (८)

१९८६-८७ बेन्सन आणि हेजेस चॅलेंज ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाद्वारे आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. ही स्पर्धा ३० डिसेंबर १९८६ ते ७ जानेवारी १९८७ दरम्यान ऑस्ट्रेलियात झाली. सर्व सामने वाका मैदानावर झाले. वाका मैदानावर प्रथमच प्रकाशझोतात क्रिकेट सामने खेळवले गेले.

इंग्लंडने पाकिस्तानला अंतिम सामन्यात हरवत चषक जिंकला.

गुणफलक

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०.००० अंतिम फेरीत बढती
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.०००
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०.०००
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.०००

साखळी सामने

१ला सामना

३० डिसेंबर १९८६ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१९९/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६५ (४६.२ षटके)
जावेद मियांदाद ५३ (६९)
टोनी ग्रे ४/४५ (१० षटके)
रिची रिचर्डसन ३८ (४८)
मुदस्सर नझर ३/३६ (१० षटके)
पाकिस्तान ३४ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: मुदस्सर नझर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

२रा सामना

१ जानेवारी १९८७ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७२/६ (४९ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३५ (४८.२ षटके)
क्रिस ब्रॉड ७६ (११३)
ब्रुस रीड २/४६ (१० षटके)
डीन जोन्स १०४ (१२५)
फिलिप डिफ्रेटस ३/४२ (९.२ षटके)
इंग्लंड ३७ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: इयान बॉथम (इंग्लंड)

३रा सामना

२ जानेवारी १९८७ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२७३/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२७४/९ (४९.५ षटके)
डीन जोन्स १२१ (११३)
इम्रान खान २/४३ (१० षटके)
कासिम उमर ६७ (८०)
स्टीव वॉ ४/४८ (९.५ षटके)
पाकिस्तान १ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ग्लेन बिशप (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था सामना

३ जानेवारी १९८७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२२८/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०९ (४८.२ षटके)
ॲलन लॅम्ब ७१ (१०८)
जोएल गार्नर ५/४७ (१० षटके)
ऑगस्टिन लोगी ५१ (८६)
ग्रॅहाम डिली ४/४६ (१० षटके)
इंग्लंड १९ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: ग्रॅहाम डिली (इंग्लंड)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

५वा सामना

४ जानेवारी १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२५५/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९१ (३५.४ षटके)
गॉर्डन ग्रीनिज १०० (११९)
सायमन ओ'डोनेल ४/६५ (१० षटके)
स्टीव वॉ २९ (४७)
टोनी ग्रे ३/९ (७.४ षटके)
वेस्ट इंडीज १६४ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

६वा सामना

५ जानेवारी १९८७ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२२९/५ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२३२/७ (४९.४ षटके)
शोएब मोहम्मद ६६ (११७)
जॉन एम्बुरी २/६५ (१० षटके)
क्रिस ब्रॉड ९७ (१३०)
मन्झूर इलाही १/२४ (३ षटके)
इंग्लंड ३ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: क्रिस ब्रॉड (इंग्लंड)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.


अंतिम सामना

७ जानेवारी १९८७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६६/९ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६७/५ (४०.१ षटके)
माईक गॅटिंग ४९ (७२)
वसिम अक्रम ३/२७ (१० षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.