Jump to content

आज्ञावली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

संगणकाने करावयाच्या कामांसाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दिल्या जाणाऱ्या सूचनांच्या संचाला आज्ञावली (इंग्लिश संज्ञा : 'सॉफ्टवेर/ सॉफ्टवेर)' म्हणतात. ह्याउलट, संगणकाच्या प्रत्यक्ष मूर्त स्वरूपातील भागांना 'हार्डवेर' म्हणले जाते. उदाहरणादाखल, 'लिब्रे ऑफिस', 'ओपन ऑफिस' हा कचेरींसाठी उपयुक्त अशा आज्ञावल्यांचा समूह आहे.

प्रकार

आज्ञावल्यांचे पुढील दोन प्रकार आहेत :

[१]

हे सुद्धा पहा