चर्चा:महाराष्ट्राची बारावी विधानसभा
Appearance
या आकडेवारीवरुन असे वाटते कि राजकारणात शिरायचे झाल्यास १)नेत्याचे नातेवाइक असणे २)जिल्हा परिषद सदस्य वा नगरसेवक(आजी वा माजी) असणे आवश्यक आहे. त्यांची आकडेवारी उमेदवारीत जास्तित जास्त आहे.
अल्पमती ०५:५३, १४ ऑक्टोबर २००९ (UTC)