Jump to content

कोपरगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
EmausBot (चर्चा | योगदान)द्वारा ०३:५८, २ डिसेंबर २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
हा लेख कोपरगाव शहराविषयी आहे. कोपरगाव तालुक्याच्या माहितीसाठी पहा, कोपरगाव तालुका


कोपरगाव
जिल्हा अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या ६५,२७३
२०११
दूरध्वनी संकेतांक ०२४२३
टपाल संकेतांक ४२३६०१
वाहन संकेतांक MH १७


कोपरगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याचे मुख्यालय असलेले शहर आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

कोपरगाव शहर अहमदनगर - मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ११५ किमी अंतरावर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. कोपरगावपासून मुंबईचे अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे.

संदर्भ

[संपादन]