Jump to content

२०१० बहरैन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
InternetArchiveBot (चर्चा | योगदान)द्वारा १२:०७, १९ नोव्हेंबर २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
बहरैन २०१० बहरैन ग्रांप्री
२०१० फॉर्म्युला वन गल्फ एर बहरैन ग्रांप्री
२०१० फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी १ली शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट
दिनांक मार्च १४, इ.स. २०१०
अधिकृत नाव २०१० फॉर्म्युला वन गल्फ एर बहरैन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट
साखीर, मनामा, बहरैन
सर्किटचे प्रकार व अंतर रेस सर्किट
६.२९९ कि.मी. (३.९१४ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ४९ फेर्‍या, ३०८.४०५ कि.मी. (१९१.६३४ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:५४.१०१
जलद फेरी
चालक स्पेन फर्नांदो अलोन्सो
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ४५ फेरीवर, १:५८.२८७
विजेते
पहिला स्पेन फर्नांदो अलोन्सो
(स्कुदेरिआ फेरारी)
दुसरा ब्राझील फिलिपे मास्सा
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
२०१० फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २००९ अबु धाबी ग्रांप्री
पुढील शर्यत २०१० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
बहरैन ग्रांप्री
मागील शर्यत २००९ बहरैन ग्रांप्री
��ुढील शर्यत २०१२ बहरैन ग्रांप्री


२०१० बहरैन ग्रांप्री (अधिकृत २०१० फॉर्म्युला वन गल्फ एर बहरैन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी मार्च १४, इ.स. २०१० रोजी बहरैन येथील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.

४९ फे‍ऱ्यांची ही शर्यत फर्नांदो अलोन्सो ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. फिलिपे मास्सा ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:५५.०२९ १:५३.८८३ १:५४.१०१
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:५५.३१३ १:५४.३३१ १:५४.२४२
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:५४.६१२ १:५४.१७२ १:५४.६०८
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:५५.३४१ १:५४.७०७ १:५५.२१७
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:५५.४६३ १:५४.६८२ १:५५.२४१
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:५५.२९८ १:५४.३१८ १:५५.२८४
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:५५.५९३ १:५५.१०५ १:५५.५२४
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:५५.७१५ १:५५.१६८ १:५५.६७२
११ पोलंड रोबेर्ट कुबिचा रेनोल्ट एफ१ १:५५.५११ १:५४.९६३ १:५५.८८५
१० १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:५५.२१३ १:५४.९९६ १:५६.३०९ १०
११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:५५.९६९ १:५५.३३० ११
१२ १५ इटली विटांटोनियो लिउझी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:५५.६२८ १:५५.६२३ १२
१३ १० जर्मनी निको हल्केनबर्ग विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:५६.३७५ १:५५.८५७ १३
१४ २२ स्पेन पेड्रो डीला रोसा बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:५६.४२८ १:५६.२३७ १४
१५ १६ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:५६.१८९ १:५६.२६५ १५
१६ २३ जपान कमुइ कोबायाशी बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:५६.५४१ १:५६.२७० १६
१७ १२ रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:५६.१६७ १:५६.६१९ १७
१८ १७ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:५७.०७१ १८
१९ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:५९.७२८ १९
२० १८ इटली यार्नो त्रुल्ली लोटस-कॉसवर्थ १:५९.८५२ २०
२१ १९ फिनलंड हिक्की कोवालाइन लोटस-कॉसवर्थ २:००.३१३ २१
२२ २५ ब्राझील लुकास डी ग्रासी वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ २:००.५८७ २२
२३ २१ ब्राझील ब्रुनो सेन्ना हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ २:०३.२४० २३
२४ २० भारत करून चांडोक हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ २:०४.९०४ २४
संदर्भ:[]

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ४९ १:३९:२०.३९६ २५
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ४९ +१६.०९९ १८
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ४९ +२३.१८२ १५
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ४९ +३८.७९९ १२
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ४९ +४०.२१३ १०
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ४९ +४४.१६३
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ४९ +४५.२८०
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ४९ +४६.३६०
१५ इटली विटांटोनियो लिउझी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ४९ +५३.००८ १२
१० ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ४९ +१:०२.४८९ ११
११ ११ पोलंड रोबेर्ट कुबिचा रेनोल्ट एफ१ ४९ +१:०९.०९३
१२ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ४९ +१:२२.९५८ १०
१३ १७ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ४९ +१:३२.६५६ १८
१४ १० जर्मनी निको हल्केनबर्ग विलियम्स एफ१-कॉसवर्थ ४८ +१ फेरी १३
१५ १९ फिनलंड हिक्की कोवालाइन लोटस-कॉसवर्थ ४७ +२ फेऱ्या २१
१६ १६ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ४६ इलेक्ट्रॉनिक बिगाड १५
१७ १८ इटली यार्नो त्रुल्ली लोटस-कॉसवर्थ ४६ हाड्रोलीक्स खराब झाले २०
मा. २२ स्पेन पेड्रो डीला रोसा बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी २८ हाड्रोलीक्स खराब झाले १४
मा. २१ ब्राझील ब्रुनो सेन्ना हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ १७ एअरबॉक्स खराब झाले २३
मा. २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १६ गियरबॉक्स खराब झाले १९
मा. १२ रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १३ सस्पेशन खराब झाले १७
मा. २३ जपान कमुइ कोबायाशी बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ११ इंजिन खराब झाले १६
मा. २५ ब्राझील लुकास डी ग्रासी वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ हाड्रोलीक्स खराब झाले २२
मा. २० भारत करून चांडोक हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ आपघात २४
संदर्भ:[]

तळटिपा:

१.^ - Both सॅबेस्टीयन बौमी and यार्नो त्रुल्ली were classified as they had completed ९०% of the winner's race distance.

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान चालक गुण
स्पेन फर्नांदो अलोन्सो २५
ब्राझील फिलिपे मास्सा १८
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १५
जर्मनी सेबास्टियान फेटेल १२
जर्मनी निको रॉसबर्ग १०

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी ४३
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ २१
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १८
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १६
भारत फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. बहरैन ग्रांप्री
  3. २०१० फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "२०१० फॉर्म्युला वन गल्फ एर बहरैन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". 2014-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-26 रोजी पाहिले.
  2. ^ "२०१० फॉर्म्युला वन गल्फ एर बहरैन ग्रांप्री - निकाल". 2015-01-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-26 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२००९ अबु धाबी ग्रांप्री
२०१० हंगाम पुढील शर्यत:
२०१० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२००९ बहरैन ग्रांप्री
बहरैन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१२ बहरैन ग्रांप्री