अनुमुला रेवंत रेड्डी
अनुमुला रेवंत रेड्डी | |
विद्यमान | |
पदग्रहण ७ डिसेंबर, इ.स. २०२३ | |
राष्ट्रपती | राम नाथ कोविंद |
---|---|
मतदारसंघ | |
अनुमुला रेवंत रेड्डी (८ नोव्हेंबर, १९६९:कोंडा रेड्डी पल्ली, महबूबनगर जिल्हा, आंध्र प्रदेश [१] [२] - ) एक भारतीय राजकारणी आहे. हे मलकजगिरी मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे १७ व्या लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. [३] ते २००९-१४ दरम्यान आंध्र प्रदेश विधानसभेतवर तेलुगु देसम पार्टी आणि २०१४-१८ दरम्यान तेलंगणा विधानसभेत कोडंगल मतदारसंघातून निवडून गेले. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी तेलुगू देसम पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जून २०२१ मध्ये त्यांची तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने बहुमत मिळवले.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
[संपादन]रेड्डी यांनी उस्मानिया विद्यापीठाचे कला शाखेचे पदवीधर आहे. [२] [४] [५]
रेड्डी यांनी काँग्रेस नेते जयपाल रेड्डी यांची भाची गीता यांच्याशी लग्न केले. [६] [७] या जोडप्याला एक मुलगी आहे. [८]
राजकीय कारकीर्द
[संपादन]क्र | वर्ष | निवडणूक | मतदारसंघ | पार्टी | मते | % | परिणाम | संदर्भ |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | 2009 | आंध्र प्रदेश विधानसभा | कोडंगल | टीडीपी | ६१,६८५ | 46.45% | झाले. | |
२ | 2014 | ५४,०२६ | 39.06% | झाले. | ||||
३ | 2018 | INC | ७१,४३५ | ४३.१५% | [९] | |||
४ | 2019 | सतरावी लोकसभा | मलकाजगिरी | INC | ६,०३,७४८ | 38.61% | झाले. | [१०] |
५ | 2023 | तेलंगणा विधानसभा | कामरेड्डी | ५४,९१६ | ��८.४७% | [११] | ||
6 | कोडंगल | १,०७,४२९ | ५५.०४% | झाले. | [१२] |
संदर्भ
[संपादन]- ^ Thomas, Soumya (4 December 2018). "Telangana Assembly Elections: Key candidates in fray". India TV News. 28 June 2021 रोजी पाहिले.
- ^ a b "Anumula Revanth Reddy". telangananewsonline.com. 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 November 2012 रोजी पाहिले.
- ^ "Anumula Revanth Reddy| National Portal of India". www.india.gov.in. 2023-12-04 रोजी पाहिले.
- ^ "Anumula Revanth Reddy(TDP):Constituency- KODANGAL MEMBER OF LEGISLATIVE ASSEMBLY (MAHBUBNAGAR)Dist. UNITED ANDHRA PRADESH - Affidavit Information of Candidate". Myneta.info. 30 May 2018 रोजी पाहिले.
- ^ "Anumula Revanth Reddy". India.gov.in. 28 August 2023 रोजी पाहिले.
- ^ "2019 elections: Revanth Reddy in touch with Congress". The New Indian Express. 16 October 2017. 28 June 2021 रोजी पाहिले.
- ^ "Revanth Reddy wife Geetha speaks to RDO in Kodangal". AP7AM (इंग्रजी भाषेत). 5 December 2018. 2021-06-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 June 2021 रोजी पाहिले.
- ^ "Revanth Reddy Daughter Nymisha Reddy Birthday- Family Pics". AP7AM (इंग्रजी भाषेत). 6 February 2020. 2021-06-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 June 2021 रोजी पाहिले.
- ^ "Kodangal Result 2018". News18. 16 May 2023 रोजी पाहिले.
- ^ "Malkajgiri Lok Sabha Election Result". resultuniversity.com. 16 May 2023 रोजी पाहिले.
- ^ "Election Commission of India". results.eci.gov.in. 2023-12-03 रोजी पाहिले.
- ^ "Election Commission of India". results.eci.gov.in. 2023-12-03 रोजी पाहिले.