Jump to content

धारावी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Khirid Harshad (चर्चा | योगदान)द्वारा ११:५५, २ सप्टेंबर २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
धारावी येथील झोपडपट्टी

धारावी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबईमधील प्रभाग आहे. धारावीचे क्षेत्रफळ २.३९ चौ.कि.मी. असून मतदार लोकसंख्या २०१९ विधानसभा निवडणुकीत २,४९,७३२ होती.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ https://www.moneycontrol.com/news/maharashtra-assembly-elections-2019/maharashtra-dharavi-election-result-s13a178/. Missing or empty |title= (सहाय्य)