Jump to content

ऑरेलियानो तोरेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभय नातू (चर्चा | योगदान)द्वारा ११:१३, ३१ ऑक्टोबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

ऑरेलियानो तोरेस रोमान (जून १६, इ.स. १९८२:लुक, पेराग्वे - ) हा पेराग्वेचा ध्वज पेराग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

हा २००४ उन्हाळी ऑलिंपिक आणि २०११ कोपा अमेरिका स्पर्धांमध्ये पेराग्वेकडून खेळला.