Jump to content

उत्तर रेल्वे क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Abhijitsathe (चर्चा | योगदान)द्वारा १७:४५, २६ डिसेंबर २०१६चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
1 - उत्तर रेल्वे

उत्तर रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या १७ विभागांपैकी एक विभाग आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या उत्तर रेल्वेचे मुख्यालय दिल्लीच्या नवी दिल्ली रेल्वे स्थानक येथे असून जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश ही राज्ये तसेच चंदीगढदिल्ली हे केंद्रशासित प्रदेश उत्तर रेल्वेच्या अखत्यारीत येतात.

दिल्ली उपनगरी रेल्वे सेवा उत्तर रेल्वेद्वारेच चालवली जाते. जम्मू आणि काश्मीरमध्ये बांधण्यात येत असलेली काश्मीर रेल्वे देखील उत्तर रेल्वेच्या अखत्यारीत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]