चर्चा:२०१३ उत्तर भारत पूर
Appearance
वर्गीकरण
हा वर्ग या लेखात टाकण्यामागील भूमिका काय आहे?
हा लेख स्वतंत्ररित्या मराठी विकिपीडियावर असण्याइतका उल्लेखनीय आहे, असे मला वाटते.
विकिन्यूजवर त्याचा उल्लेख असावा, मात्र हा लेखही असावा. म्हणूनच मी हा वर्ग काढला होता.
क्षितिज पाडळकर (चर्चा) १२:१६, २६ जून २०१३ (IST)