बंजुल ही गांबिया ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर गांबियाच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर व गांबिया नदीच्या मुखापाशी एका लहान बेटावर वसले आहे. २००३ साली बंजुल शहराची लोकसंख्या ३४ हजार होती.

बंजुल
Banjul
गांबिया देशाची राजधानी


चिन्ह
बंजुल is located in गांबिया
बंजुल
बंजुल
बंजुलचे गांबियामधील स्थान

गुणक: 13°27′11″N 16°34′39″W / 13.45306°N 16.57750°W / 13.45306; -16.57750

देश गांबिया ध्वज गांबिया
राज्य बंजुल
क्षेत्रफळ ९३ चौ. किमी (३६ चौ. मैल)
लोकसंख्या  (२००३)
  - शहर ३४,८२८
  - महानगर ३,५७,२३८


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत