नेवासा विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
नेवासा विधानसभा मतदारसंघ - २२१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नेवासा मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याचा समावेश होतो. नेवासा हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव यशवंतराव गडाख हे नेवासा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | शंकरराव यशवंतराव गडाख | style="background-color: साचा:क्रांतिकारी शेतकरी पक्ष/meta/color" | | क्रांतिकारी शेतकरी पक्ष |
२०१४ | बाळासाहेब उर्फ दादासाहेब दामोधर मुरकुटे | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | शंकरराव यशवंतराव गडाख | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
नेवासा | ||
उमेदवार | पक्ष | मत |
शंकरराव यशवंतराव गडाख | राष्ट्रवादी | ९१,४२९ |
विठ्ठल वकीलराव लांघे | भाजप | ६९,९४३ |
तुकाराम गंगाधर गडाख | अपक्ष | ५,१६६ |
रामभाऊ कचरू पेहेरे | अपक्ष | १,५०२ |
सखाहरी रामबाऊ कर्डिले | अपक्ष | ९७१ |
विकास दादू चव्हाण | बसपा | ९०६ |
ज्ञानदेव कारभारी पाडळे | अपक्ष | ६८६ |
उषाताई भगवानराव उन्हवणे | अपक्ष | ४०० |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |