दाजी पणशीकर
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
दाजी पणशीकर हे रामायण-महाभारतावर ललित लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत.
पुस्तके
संपादन- अपरिचित रामायण
- श्रीसंत एकनाथकृत आठ ग्रंथ
- श्रीएकनाथमहाराजकृत भावार्थ रामायण (७ खंड )
- कथामृत (भाग १ ते ६ )
- कपटनीती
- कर्ण खरा कोण होता?
- महाभारत : एक सूडाचा प्रवास