डावी आघाडी
डावी आघाडी ही भारत देशामधील समान वैचारिक धोरणे असलेल्या काही कम्युनिस्ट पक्षांची एक प्रमुख आघाडी आहे. प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये प्रबळ असलेली डाव्या आघाडी ह्या राज्यामध्ये १९७७ ते २०११ ह्या प्रदीर्घ काळादरम्यान सत्तेवर होती.
घटक पक्ष
संपादन- भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
- भारतीय कम्युनिस्ट पक्ष
- फॉरवर्ड ब्लॉक
- क्रांतीकारी समाजवादी पक्ष
- इतर अनेक लहान साम्यवादी विचारांचे पक्ष
केरळ राज्यामध्ये देखील डाव्या आघाडीचे सरकार राहिले होते.