गुरू अमरदास (गुरमुखी:ਗੁਰੂ ਅਮਰਦਾਸ) (मे ५, इ.स. १४७९ - सप्टेंबर १, इ.स. १५७४) हे शीख धर्माच्या दहा गुरूंपैकी तिसरे गुरू होते.

गुरू अमरदास मार्च २६, इ.स. १५५२ रोजी वयाच्या ७३व्या वर्षी गुरुपदी आले.


मागील:
गुरू अंगद देव
गुरू अमरदास
-
पुढील:
गुरू रामदास
 
शिखांचे अकरा गुरू

गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.)