अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ.

अहमदनगर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अहमदनगर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

संपादन

खासदार

संपादन
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ पी.आर. कानावडे पाटील (उत्तर)
यु.आर. भागवत (दक्षिण)
काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ आर.के. खाडीलकर मजदुर किसान पक्ष
तिसरी लोकसभा १९६२-६७ मोतीलाल फिरोदीया काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ अनंतराव पाटील काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ अण्णासाहेब शिंदे काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० अण्णासाहेब शिंदे काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ चंद्रभान आठरे पाटील काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८�� यशवंतराव गडाख पाटील काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ यशवंतराव गडाख पाटील काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ यशवंतराव गडाख पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ मारूती शेळके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ बाळासाहेब विखे पाटील शिवसेना
तेरावी लोकसभा १९९९-२००४ दिलीपकुमार मनसुखलाल गांधी भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ तुकाराम गडाख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ दिलीपकुमार मनसुखलाल गांधी भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ दिलीप गांधी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ सुजय विखे पाटील भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४- नीलेश ज्ञानदेव लंके राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट

निवडणूक निकाल

संपादन
सामान्य मतदान २००९: अहमदनगर
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप दिलीपकुमार मनसुखलाल गांधी ३,१२,०४७ ३९.६५
राष्ट्रवादी शिवाजी कर्डिले २,६५,३१६ ३३.७१
अपक्ष राजीव राजळे १,५२,७९५ १९.४१
भाकप के.व्ही. शिरसाठ ११,८५३ १.५
बसपा तुकाराम गडाख ११,५०८ १.४६
अपक्ष महेंद्र शिंदे ६,८०० ०.८६
अपक्ष अर्जुन खैरे ४,३५३ ०.५५
अपक्ष एकनाथ राऊत ४,११८ ०.५२
बहुमत ४६,७३१
मतदान
भाजप विजयी राष्ट्रवादी पासुन बदलाव


२०१४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी राजीव राजळे
आम आदमी पार्टी दिपाली सय्यद
भाजप दिलीपकुमार मनसुखलाल गांधी
अपक्ष बी जी कोळसे पाटील
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन