जून २५
Appearance
(२५ जून या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जून २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७६ वा किंवा लीप वर्षात १७७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]विसावे शतक
[संपादन]- १९७५ - भारताचे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफरसीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली
- १९८३ - क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडीजचा पराभव करून भारत विजेता
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १८६४ - वॉल्थर नेर्न्स्ट, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९०० - लुई माउंटबॅटन, इंग्लंडचा भारतातील व्हाइसरॉय.
- १९०३ - जॉर्ज ऑरवेल, इंग्लिश लेखक.
- १९०७ - जे. हान्स डी. जेन्सेन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९११ - विल्यम हॉवर्ड स्टाइन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९१३ - एइमे सेझैर, फ्रेंच कवी.
- १९२८ - अलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह, नोबेल पारितोषिक विजेता रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९३१ - विश्वनाथ प्रताप सिंग, भारतीय पंतप्रधान.
- १९३६ - जुसुफ हबीबी, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५६ - बोरिस त्राज्कोव्स्की, मॅसिडोनियाचे राष्ट्राध्यक्ष.
- १९७४ - करिश्मा कपूर, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९७८ - आफताब शिवदासानी, हिंदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू
[संपादन]- ६३५ - गाओझू, चिनी सम्राट.
- ११३४ - नील्स, डेन्मार्कचा राजा.
- १५३४ - मेरी ट्युडॉर, फ्रान्सचा राजा लुई बाराव्याची राणी.
- १६७३ - चार्ल्स दि बात्झ-कासेलमोर दार्तान्यान, लुई चौदाव्याच्या मस्केटीयरांचा कॅप्टन-लेफ्टनंट.
- १८६१ - अब्दुल मजीद, ऑट्टोमन सुलतान.
- १८७६ - जॉर्ज आर्मस्ट्रॉंग कस्टर, अमेरिकन सेनापती.
- १९७१ - जॉन बॉईड ऑर, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ.
- १९९५ - अर्नेस्ट थॉमस सिंटन वाल्टन, नोबेल पारितोषिक विजेता आयरिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९९७ - जाक-इवेस कूस्तू, फ्रेंच संशोधक.
- २००९ - फाराह फॉसेट, अमेरिकन अभिनेत्री.
- २००९ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- स्वातंत्र्य दिन - मोझांबिक.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जून २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)