Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२०-२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज, २०२०-२१
वेस्ट इंडीज
श्रीलंका
तारीख ३ मार्च – २ एप्रिल २०२१
संघनायक कीरॉन पोलार्ड अँजेलो मॅथ्यूज (ट्वेंटी२०)
दिमुथ करुणारत्ने (ए.दि. आणि कसोटी)
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा क्रेग ब्रेथवेट (२३७) लहिरु थिरिमन्ने (२४०)
सर्वाधिक बळी केमार रोच (९) सुरंगा लकमल (११)
मालिकावीर सुरंगा लकमल (श्रीलंका)
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा शई होप (२५८) दनुष्का गुणतिलक (१८७)
सर्वाधिक बळी जेसन मोहम्मद (६) थिसारा परेरा (३)
मालिकावीर शई होप (वेस्ट इंडीज)
२०-२० मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा लेंडल सिमन्स (७३) पथुम निसंका (८१)
सर्वाधिक बळी ओबेड मकॉय (४) वनिंदु हसरंगा (८)

श्रीलंका क्रिकेट संघ मार्च-एप्रिल २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने ��णि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली आणि एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका वेस्ट इंडीजने २-१ अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेत ३-० असा वेस्ट इंडीजने विजय मिळवला. दोन्ही कसोटी अनिर्णित राहिल्याने कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. २०१५ च्या बांगलादेश-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर प्रथमच एका मालिकेतील सर्व कसोटी सामने हे अनिर्णित राहिले.

सराव सामने

[संपादन]

चार-दिवसीय सामना:चेस XI वि ब���रेथवेट XI

[संपादन]
८-११ मार्च २०२१
धावफलक
वि
३२६ (९७.२ षटके)
जॉन कॅम्पबेल १२९ (२५३)
प्रेस्टन मॅकस्वीन ४/६४ (२४ षटके)
३४६ (९६.५ षटके)
क्रेग ब्रेथवेट ९५ (१५६)
जॉमेल वारीकन ३/७२ (२७ षटके)
११३ (४२.१ षटके)
जॉन कॅम्पबेल ५५ (११८)
वीरसाम्मी पेरमौल ४/२१ (१२.१ षटके)
९५/६ (२०.३ षटके)
कीरॉन पोवेल २९ (२२)
रेमन रीफर २/१५ (३ षटके)
ब्रेथवेट XI ४ गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
  • नाणेफेक: ब्रेथवेट XI, क्षेत्ररक्षण.

दोन-दिवसीय सामना:वेस्ट इंडीज बोर्ड अध्यक्ष XI वि श्रीलंका

[संपादन]
१७-१८ मार्च २०२१
धावफलक
वि
वेस्ट इंडीज बोर्ड अध्यक्ष XI
१७२ (४९.३ षटके)
ओशादा फर्नांडो ४७ (९०)
रॉस्टन चेस ४/१२ (७ षटके)
२९४ (८१.२ षटके)
शई होप ६८ (८९)
धनंजय डी सिल्वा ३/२६ (१० षटके)
५६/० (१३ षटके)
दिमुथ करुणारत्ने २७* (४१)
  • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
३ मार्च २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३१/९ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३४/६ (१३.१ षटके)
पथुम निसंका ३९ (३४)
ओबेड मकॉय २/२५ (४ षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
सामनावीर: कीरॉन पोलार्ड (वेस्ट इंडीज)

२रा सामना

[संपादन]
५ मार्च २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१६०/६ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
११७ (१८.४ षटके)
ओबेड मकॉय २३ (७)
लक्षण संदाकन ३/१० (३.४ षटके)
श्रीलंका ४३ धावांनी विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
सामनावीर: वनिंदु हसरंगा
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.


३रा सामना

[संपादन]
७ मार्च २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३१/४ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३४/७ (१९ षटके)
दिनेश चंदिमल ५४* (४६)
फॅबियान ॲलन १/१३ (४ षटके)
लेंडल सिमन्स २६ (१८)
लक्षण संदाकन ३/२९ (४ षटके)
वेस्ट इंडीज ३ गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
सामनावीर: फॅबियान ॲलन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.


२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
श्रीलंका Flag of श्रीलंका
२३२ (४९ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३६/२ (४७ षटके)
शई होप ११० (१३३)
दुश्मंत चमीरा २/५० (१० षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: शई होप (वेस्ट इंडीज)


२रा सामना

[संपादन]
श्रीलंका Flag of श्रीलंका
२७३/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२७४/५ (४९.४ षटके)
इव्हिन लुईस १०३ (१२१)
थिसारा परेरा २/४५ (७ षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: इव्हिन लुईस (वेस्ट इंडीज)


३रा सामना

[संपादन]
श्रीलंका Flag of श्रीलंका
२७४/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२७६/५ (४८.३ षटके)
वनिंदु हसरंगा ८०* (६०)
अकिल होसीन ३/३३ (१० षटके)
डॅरेन ब्राव्हो १०२ (१३२)
सुरंगा लकमल २/५६ (९.३ षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: डॅरेन ब्राव्हो (वेस्ट इंडीज)


१ली कसोटी

[संपादन]
वि
१६९ (६९.४ षटके)
लहिरु थिरिमन्ने ७० (१८०)
जेसन होल्डर ५/२७ (१७.४ षटके)
२७१ (१०३ षटके)
रखीम कॉर्नवॉल ६१ (८५)
सुरंगा लकमल ५/४७ (२५ षटके)
४७६ (१४९.५ षटके)
पथुम निसंका १०३ (२५२)
केमार रोच ३/७४ (२७ षटके)
२३६/४ (१०० षटके)
नक्रुमा बॉनर ११३* (२७४)
लसिथ एम्बलडेनिया २/६२ (२८ षटके)
सामना अनिर्णित.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: नक्रुमा बॉनर (वेस्ट इंडीज)


२री कसोटी

[संपादन]
वि
३५४ (१११.१ षटके)
क्रेग ब्रेथवेट १२६ (३११)
सुरंगा लकमल ४/९४ (२८ षटके)
२५८ (१०७ षटके)
लहिरु थिरिमन्ने ५५ (१०६)
केमार रोच ३/५८ (१८ षटके)
२८०/४घो (७२.४ षटके)
क्रेग ब्रेथवेट ८५ (१९६)
सुरंगा लकमल २/६२ (१४ षटके)
१९३/२ (७९ षटके)
दिमुथ करुणारत्ने ७५ (१७६)
काईल मेयर्स १/५ (६ षटके)
सामना अनिर्णित.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: क्रेग ब्रेथवेट (वेस्ट इंडीज)