Jump to content

रवींद्र वसंतराव चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रविंद्र वसंतराव चव्हाण या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रा.रविंद्र चव्हाण हे वडीलांचा वारसा चालवतात. नांदेड लोकसभा मतदारसं���तून नोव्हेंबर-२०२४ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे विजयी झाले.