Jump to content

अजमेर-मेवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अजमेर प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)
Ajmer-Merwara provinces
अजमेर मेवाड प्रांत
ब्रिटिश भारतातील प्रांत
ध्वज
चिन्ह

Ajmer-Merwara provincesचे ब्रिटिश भारत देशाच्या नकाशातील स्थान
Ajmer-Merwara provincesचे ब्रिटिश भारत देशामधील स्थान
देश साचा:देश माहिती ब्रिटिश भारत
स्थापना इ.स.१८१८
राजधानी अजमेर
राजकीय भाषा राजस्थानी, हिंदी
क्षेत्रफळ ७,०२१ चौ. किमी (२,७११ चौ. मैल)
लोकसंख्या ४,६०,७२२ (१८८१)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


अजमेर प्रांत किंवा अजमेर-मेवाड प्रांत हा ब्रिटिश भारतातील एक लहान प्रांत होता.

इतिहास

[संपादन]

सुरुवातीला हा प्रांत बंगाल प्रांताचा भाग होता. नंतर तो वायव्य सरहद्द प्रांताचा भाग झाला, त्यानंतर तो स्वतंत्र प्रांत म्हणून अस्तित्त्वात आला.

चतुःसीमा

[संपादन]

अजमेर प्रांताच्या उत्तरेला, आणि पश्चिमेला मारवाड संस्थान, पूर्वेला जयपूर संस्थान, दक्षिणेला मेवाड संस्थान होते. हा प्रांत राजपुताना एजन्सीच्या मध्यवर्ती भागात वसलेला आहे.

क्षेत्रफळ

[संपादन]

अजमेर प्रांताचे क्षेत्रफळ ७,०२१ चौरस किमी इतके होते.

स्वातंत्र्योत्तर काळ

[संपादन]

भारत स्वतंत्र झाल्यावर हा प्रांत भारताचे घटक राज्य म्हणून ओळखला जाऊ लागला. नंतर राजपुताना एजन्सी व अजमेर प्रांत याचे मिळून राजस्थान या नावाचे घटक राज्य निर्माण केले गेले.