Jump to content

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
  ?जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान

उत्तराखंड • भारत
—  राष्ट्रीय उद्यान  —
View from inside the Jim Corbett राष्ट्रीय उद्यान
View from inside the Jim Corbett राष्ट्रीय उद्यान
View from inside the Jim Corbett राष्ट्रीय उद्यान
Map

२९° ३२′ ००″ N, ७८° ५६′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
५२१ चौ. किमी
• १,२१० मी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा

• २,८०० मिमी (११० इंच)

• ३२.५ °C (९१ °F)
• १४.५ °C (५८ °F)
जवळचे शहर रामनगर
जिल्हा नैनिताल
Established 1936
संकेतस्थळ: gov.ua.nic.in/uttaranchaltourism/corbett.html

भारतातील सर्वांत पहिले राष्ट्रीय उद्यान तसेच सर्वांत पहिला व्याघ्रप्रकल्प. याचे नामकरण प्रसिद्ध इंग्रज वंशीय भारतीय शिकारी- संशोधक-लेखक जिम कॉर्बेट यांच्या स्मरणार्थ आहे.

जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्याच्या स्थापने मागील मुख्य उद्देश रॉयल बेंगाल टायगर (बंगाली वाघ)यांच्या नामशेष होणाऱ्या प्रजातीचे संरक्षण व संवर्धन करणे हा होता,त्यामुळे या अभयारण्यातील प्रमुख प्राणी बंगाली वाघ हा आहे.या अभयारण्यात सध्या १६४ वाघ असून ६०० च्या आसपास हत्ती,बिबट��,स्लोथ अस्वल व हिमालयन अस्वल व इतर ५० प्रकारचे सस्तन प्राणी,५८० प्रकारचे पक्षी व २६ प्रकारचे सरपटणारे जीव पाहायला मिळतात.

  1. ^ Bitapi C. Sinha, Manisha Thapliyal and Kaustubh Moghe. "An Assessment of Tourism in Corbett राष्ट्रीय उद्यान". Wildlife Institute of India. 2007-10-12 रोजी पाहिले.CS1 maint: uses authors parameter (link)