Jump to content

आर्चिबाल्ड प्रिमरोझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
आर्चिबाल्ड प्रिमरोझ

कार्यकाळ
५ मार्च १८९४ – २२ जून १८९५
राणी व्हिक्टोरिया राणी
मागील विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन
पुढील रॉबर्ट गॅस्कोन-सेसिल

जन्म ७ मे, १८४७ (1847-05-07)
लंडन, इंग्लंड
मृत्यू २१ मे, १९२९ (वय ८२)
सरे, इंग्लंड
राजकीय पक्ष उदारमतवादी
सही आर्चिबाल्ड प्रिमरोझयांची सही

आर्चिबाल्ड फिलिप प्रिमरोझ, रोझबेरीचा पाचवा अर्ल (इंग्लिश: Archibald Primrose, 5th Earl of Rosebery; ७ मे, इ.स. १८४७ - २१ मे, इ.स. १९२९) हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

केवळ १ वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर प्रिमरोझचे राजकारणामधील स्वारस्य संपले. तसेच त्याचे सरकार विदेशी धोरणे मांडण्यात अपयशी ठरले. जून १८९५ मध्ये त्याच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्याने पंतप्रधानपद सोडले.


बाह्य दुवे