आंबेडकर राष्ट्रीय काँग्रेस
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
आंबेडकर राष्ट्रीय काँग्रेस (Ambedkar National Congress) हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष प्रामुख्याने दलितांच्या हक्कांसाठी काम करतो. मोहम्मद कासम अली खान हे एएनसीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.[१]