Jump to content

ब्रुस फ्रेंच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
KiranBOT (चर्चा | योगदान)द्वारा ११:०९, १५ ऑगस्ट २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

ब्रुस निकोलस फ्रेंच (१३ ऑगस्ट, १९५९:नॉटिंगहॅम, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८५ ते १९८८ दरम्यान १६ कसोटी आणि १३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.