Jump to content

जोग नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
KiranBOT II (चर्चा | योगदान)द्वारा २१:४४, ३ एप्रिल २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
जोग
जोग नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश रत्नागिरी, महाराष्ट्र

जोग नदी ही महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील सावित्री नदी आणि जगबुडी नदी यांच्या मध्ये असणारी एक पश्चिम वाहिनी नदी आहे. या नदीवर दापोली हे कोकणातील शहर वसले आहे.