Jump to content

सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sandesh9822 (चर्चा | योगदान)द्वारा ११:४३, १० जानेवारी २०२१चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन नावाचे एक संमेलन अभोणा (नाशिक जिल्हा) या गावात १९-११-२०११ रोजी भरले होते. संमेलनाचे आयोजन गिरणा गौरव प्रतिष्ठानने केले होते. संमेलनाध्यक्ष चंद्रकांत महामिने होते.

याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलन नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते.

पहा : मराठी साहित्य संमेलने