Jump to content

बंदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
2409:4042:2101:6fc8:47ff:7099:fa88:60ac (चर्चा)द्वारा २२:४४, २४ एप्रिल २०१९चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

नदी किंवा सागर यांच्या किनऱ्यावर नौका किंवा जहाजे थांबण्यासाठी असणारी जागा म्हणजे बंदर होय.

नौकांचे प्रवाह व वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी किनाऱ्यालगत विकसित केलेल्या जागेसही बंदर म्हणतात. भारतातील सर्वात खोल बंदर - विशाखापट्टणम .