Jump to content

स्क्वॉड्रन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Addbot (चर्चा | योगदान)द्वारा ०२:०१, १७ ऑगस्ट २०१३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

घोडेस्वार, विमान किंवा जहाजांची व्यूहात्मक रचना किंवा एकक (unit) यांना स्क्वॉड्रन म्हणतात.

प्रत्येक देशात स्क्वॉड्रनची संरचना वेगळी असते.

  • अमेरिकन घोडदलाच्या एका स्क्वॉड्रनमध्ये तीन ते पाच ट्रूप असतात. प्रत्येक ट्रूपमध्ये एक नेता (captain) व तीन ते चार प्लाटून असतात. प्रत्येक प्लाटूनमध्ये तीस ते चाळीस शिपाई (घोडेस्वार) असतात.
  • हवाईदलाच्या एका स्क्वॉड्रनमध्ये तीन ते चार फ्लाइट असतात. प्रत्येक फ्लाइटमध्ये तीन ते सहा विमाने असतात.
  • नौदलाची स्क्वॉड्रन म्हणजे कमीत कमी दोन मोठी जहाजे (विनाशिका, विमानवाहू नौका, इ.) आणि त्यासोबतची अन्य जहाजे.