२०१३ उत्तर भारत पूर
Appearance
जून २०१३ मध्ये उत्तर भारतातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तसेच नेपाळमधील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे या भागात प्रलयंकारी पूर व भूमीपात घडले. हरियाणा, दिल्ली व उत्तर प्रदेश राज्यांतील काही भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. जून २२, इ.स. २०१३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार त्यात एक हजाराहून अधिक व्यक्ती यात मरण पावले आहेत व हजारो व्यक्ती बेपत्ता आहेत.[१] रस्ते व पूलांना झालेल्या हानीमुळे सुमारे ७०,००० पर्यटक व यात्रेकरू वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत,[२][३] त्यापैकी अनेकांना वाचविण्यात यश आले आहे.[४][५] जून २३, इ.स. २०१३च्या आकडेवारीनुसार सुमारे २२,००० लोक अजूनही अडकले आहेत.[६][५]
संदर्भ
- ^ http://www.nytimes.com/2013/06/23/world/asia/flooding-kills-hundreds-in-northern-india.html?_r=0. 2013-06-22 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ NDTV http://www.ndtv.com/article/cheat-sheet/uttarakhand-himachal-pradesh-battered-by-rain-death-toll-rises-to-130-more-than-70-000-stranded-381352. 19 June 2013 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ The Times of India http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-06-18/india/40048069_1_chardham-yatra-heavy-rains-gangotri. 19 June 2013 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.thehindu.com/news/national/other-states/rescue-operations-resume-after-brief-suspension-due-to-rain/article4843018.ece?homepage=true. 2013-06-24 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b . 2013-06-23 http://online.wsj.com/article/SB10001424127887323683504578562762365319582.html. 2013-06-24 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.hindustantimes.com/India-news/Uttarakhand/Uttarakhand-Rain-slams-brakes-on-all-rescue-ops/Article1-1080933.aspx. 2013-06-24 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)