ब्लॅक फॉरेस्ट वणवा
Appearance
ब्लॅक फॉरेस्ट वणवा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात लागलेला वणवा होता. ही आग जून ११, इ.स. २०१३ रोजी लागली आहे.
ही आग कॉलोराडो स्प्रिंग्जच्या ईशान्येस १० किमी अंतरावर ब्लॅक फॉरेस्ट या अरण्यवजा भागात सुरू झाली. जून १४पर्यंत या आगीत दोन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आणि ४१९ घरे पूर्णतया जळून गेली. ५५ वर्ग किमी भागातील ४१,००० व्यक्ती विस्थापित झाल्या आहेत.[१]