बंदर
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नदी किंवा सागर यांच्या किनऱ्यावर नौका किंवा जहाजे थांबण्यासाठी असणारी जागा म्हणजे बंदर होय.
नौकांचे प्रवाह व वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी किनाऱ्यालगत विकसित केलेल्या जागेसही बंदर म्हणतात. भारतातील सर्वात खोल बंदर - विशाखापट्टणम (संदर्भ :- 216 मेगा पोलिस भरती नोबल प्रकाशन,