"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
V.narsikar (चर्चा | योगदान) Faruk sayyadlayakalli kazi (चर्चा)यांची आवृत्ती 1663515 परतवली. खूणपताका: उलटविले |
|||
ओळ ५६: | ओळ ५६: | ||
[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ०३:४३, ३ एप्रिल २०१२ (IST) |
[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ०३:४३, ३ एप्रिल २०१२ (IST) |
||
== हळद्या पक्षाची दंतकथा... फारूक एस.काझी.(सोलापूर) == |
|||
हळद्या पक्ष्याची दंतकथा... |
|||
फारूक एस.काझी, नाझरा(सोलापूर) |
|||
............................................... |
|||
खूप जुनी गोष्टय. बंगाल प्रांतात एक तरुण व्यापारी रहायचा. व्यापारी एकदम सरळ साधा आणि शांत स्वभावाचा होता. परंतु त्याची आई मात्र अत्यंत दुष्ट स्वभावाची होती. व्यापारी तिला घाबरून असायचा. तिच्या स्वभावामुळे तिच्याशी कुणी फारसं बोलत नसे. |
|||
तरुण व्यापाऱ्याचे लग्न झाले. नवीन नवरी घरी आली. परंतु व्यापाऱ्याच्या आईने मात्र तिचा छळ चालवला होता. तिला ती सतत टाकून बोले. रागवे. तिच्या चुका काढत राही. व्यापाऱ्याची बायको स्वभावाने शांत असल्याने आणि व्यापा-याचे आईपुढे काहीच चालू न शकल्याने दोघेही शांत राहत आणि आज ना उद्या परिस्थिती बदलेल असा एकमेकांना दिलासा देत दिवस ढकलत होते. |
|||
थंडीचे दिवस होते आणि पौष पारबोह ची तयारी सुरु झाली. मकरसंक्रांतीच्या काळात हा सण साजरा करतात. या सणासाठी पीठा हा गोड पदार्थ बनवतात. व्यापाऱ्याची बायको स्वैपाक घरात होती. तंदूर पेटलेला होता. काम करताना तिची साडी हळदीने माखली होती. तिला खूप भूक लागलेली होती. पण सासूच्या भीतीने तिने काहीच खाल्लं नव्हतं. सासू नाही असा अंदाज घेत तिने पीठा खायला सुरवात केली. खाण्याच्या नादात तिला सासू आल्याचं समजलंच नाही. |
|||
सासू आल्याचं पाहताच तिने घाबरून जाऊन तंदूरमध्ये उडी घेतली. बिचारी त्यातच मरून गेली. मात्र देवी हे सर्व पाहत होती. तिने व्यापाऱ्याच्या बायकोला जीवनदान दिले. पण तिला मनुष्य जन्म न देता तिला पक्षी केलं. तिला बंगालीमध्ये ‘बेनेबौ’ असं म्हणतात. म्हणजेच ‘सोनेरी देहाची व्यापाऱ्याची बायको’. हिंदीत तिला ‘हल्दी पाखी’ असंही म्हणतात. संस्कृतमध्ये तिला ‘कालशीर्ष कांचन’ असं म्हणतात. |
२१:०८, १ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती
(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) |
||||||
---|---|---|---|---|---|---|
चर्चा (विपी इतर चर्चा) इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा वादनिवारण वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा |
साहाय्य | मदतकेंद्र नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा |
दूतावास (Embassy) नवी चर्चा जोडा (Start new discussion) |
प्रचालकांना निवेदन प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा
|
तांत्रिक तांत्रिक मुद्दयांवर चर्चा. विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा |
ध्येय आणि धोरणे सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा |
प्रगती मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा नवीचर्चा जोडा | वाचा सोशल मीडिया मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा |
चावडी (सुचालन) | |
---|---|
स्थापना | |
स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा | |
इतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
मराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)
| |
विकिपीडिया समाज
मराठी विकिपीडिया मध्यवर्ती चर्चा पानावर म्हणजेच चावडीवर आपले स्वागत आहे. चर्चा पानांवर चर्चेचे प्रस्ताव अथवा चर्चेत सहभागी होण्यापूर्वी खालील चर्चा संकेतांची माहिती घ्यावी.मागील चर्चा शोधता आणि संदर्भ शोधता येतात.जुन्या चर्चांचा शोध घेऊन नेहमी विचारले जाणारे प्रश्न पाने सहाय्य पाने व सहाय्य पानांच्या आधारे ऑनलाईन पॉवर पॉईंट प्रेझंटेशन बनवण्यात सदस्यांनी वेळोवेळी पुढाकार घ्यावा.खालील सूचनांचे वाचन झाल्या नंतर सुयोग्य चर्चा पान निवडावे.
विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे.विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे.इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते.असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येते.
- विकिपीडिया समाज कसा आहे.
विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर
- संपादनास संघर्षाचे स्वरूप न देता, दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात
- फक्त चर्चापानावर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणे देखील अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता
- विकिपीडियास संत्रस्त न करता, सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेऊनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते.
वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा आहे.
- विकिपीडिया समाज काय नाही.
- आचार अथवा विचारांची युद्धभूमी नाही. कोणतेही मतभेद कमी करण्याकरिता विशिष्ट पद्धती अवलंबणे अपेक्षित आहे. विकिपीडियाचा उपयोग विकिपीडियास किंवा कोणत्याही वापरकर्त्यास कोणत्याही प्रकारची त्रास/ धमकी देण्यासाठी होणे अपेक्षित नाही.
- विकिपीडिया अनियंत्रित नाही. येथे बहुसंख्य निर्णय चर्चा करून एकमताने घेतले जातात.
- विकिपीडिया राजकीय किंवा लोकशाहीचा प्रयोग नाही. निर्णय परस्पर विचारविमय करून होतात. सहमती चर्चेद्वारे घडवले जाते पण बहुमत असणे ही आवश्यक बाब नाही.
- विकिपीडिया हा नियम बनवण्याचा चाकोरीबद्ध कार्यक्रम नाही. नियमांचा उपयोग केला जातो पण त्यांना घट्ट कवटाळून बसणेही अपेक्षित नाही.
चर्चेचे स्थानांतरण
नमस्कार ,
मराठी विकिपीडिया चावडीच्या स्वरूपात संकल्पीत इष्ट बदलांच्या दृष्टीने विकिपीडिया चावडी हे मुख्य पान यापुढे सदस्यांना चर्चापानांबदल मार्गदर्शन करणाऱ्या दालनाच्या स्वरूपात मर्यादीत रहाणार असून यापुढे सर्व मध्यवर्ती चर्चा विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे होतील. दोन चर्चा सभासदांसाठी मदतगार चित्रफिती बनवणे. आणि विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख & उदयोन्मुख लेख चर्चा चालू असताना विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे हलवाववे लागले. ता पुर्वीच्या जुन्याचर्चा विदागारात स्थानातरीत केल्या.
वस्तुत्: हा बदल चावडीतील मागच्या बदलांच्या वेळीच प्रस्तावीत होता पण सर्व चावड्या एकत्रित एकापानावर विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या दाखवण्याच्या पानावरील तांत्रीक अडचणींमुळे तसे करणे पुढे ढकलले होते. वस्तुत्: विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या येथे अद्दापही काही तांत्रीक अडचणी आहेत नाही असे नाही . पण चावडीच्या एकुण नियोजीत एकुण आराखड्यात अधिक विलंब होऊ देणे उचीत नव्हते .तसदी बद्दल मन:पूर्वक् क्षमाप्रार्थी आहे.
चावडीचे स्वरूप कसे असावे या बाबतच्या धोरणात्मक चर्चेत विकिपीडिया:चावडी/ध्येय_आणि_धोरणे#चावडीचे स्वरूप कसे असावे येथे आपले स्वागत आहे.
आपला नम्र