स्वित्झर्लंड राष्ट्रीय फुटबॉल संघ

स्वित्झर्लंड फुटबॉल संघ (फ्रेंच: Équipe de Suisse de football; जर्मन: Schweizer Fussballnationalmannschaft) हा स्वित्झर्लंड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. स्वित्झर्लंड आजवर १० फिफा विश्वचषक व ३ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे.

स्वित्झर्लंड
स्वित्झर्लंड
स्वित्झर्लंडचा ध्वज
टोपणनाव Schweizer Nati, La Nati, Rossocrociati
राष्ट्रीय संघटना स्विस फुटबॉल राष्ट्रीय संघटना
प्रादेशिक संघटना युएफा (यूरोप)
सर्वाधिक सामने हाइन्झ हेर्मान (११७)
सर्वाधिक गोल अलेक्झांडर फ्रेई (४३)
प्रमुख स्टेडियम सेंट जकोब-पार्क
फिफा संकेत SUI
फिफा क्रमवारी उच्चांक(ऑगस्ट १९९३)
फिफा क्रमवारी नीचांक ८३ (डिसेंबर १९९८)
एलो क्रमवारी उच्चांक(जून १९२४)
एलो क्रमवारी नीचांक ६२ (ऑक्टोबर १९७९)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
फ्रान्स Flag of फ्रान्स १ - ० स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
(पॅरिस, फ्रान्स; फेब्रुवारी १२, इ.स. १९०५)
सर्वात मोठा विजय
स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड ९ - ० लिथुएनियाचा ध्वज लिथुएनिया
(पॅरिस, फ्रान्स; मे २५, इ.स. १९२४
सर्वात मोठी हार
हंगेरी Flag of हंगेरी ९ - ० स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
(बुडापेस्ट, हंगेरी; ऑक्टोबर २९, इ.स. १९११)
फिफा विश्वचषक
पात्रता १० (प्रथम: १९३४)
सर्वोत्तम प्रदर्शन उपान्त्यापूर्व फेरी, १९३४, १९३८, १९५४
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता ३ (प्रथम १९९६)
सर्वोत्तम प्रदर्शन प्रथम फेरी
ऑलिंपिक पदक माहिती
उन्हाळी ऑलिंपिक
रौप्य १९२४ पॅरिस संघ

१९२४ पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेमध्ये स्वित्झर्लंड संघाने रौप्यपदक मिळवले होते.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा

संपादन

बाह्य दुवे

संपादन