साळुंखे
मराठा जातीतील ९६ कुळांपैकी साळुंखे हे एक कूळ आहे.
ऐतिहासिक संदर्भ
संपादनसाळुंखे कूळ वर्णव्यवस्थेनुसार क्षत्रिय वर्णातील आहे. इ.स.च्या ५ व्या शतकातील चालुक्य राजघराण्याचे वंशज महाराष्ट्रात उत्तरकाळात साळुंखे कुलनामाने ओळखले जाऊ लागले व तेच गुजरात मध्ये सोलंकी. वर्तमान कर्नाटकातील बदामी या गावी चालुक्यांचे मुख्य ठाणे होते. चालुक्य या कुलनामाची सालुक्या-साळुंखे-सोलंकी अशी अपभ्रष्ट रूपे रूढ होऊन ही आडनावे तयार झाली.
मराठ्यांच्या ९६ कुळातील सर्वात मोठे कूळ म्हणून साळुंखे राजवंशिय कुळाकडे पाहिले जाते.मराठ्यांच्या ९६ कुळात ९६ आडनावे प्रमुख मानली जातात त्यातीलच एक नाव म्हणजे "साळुंखे" किंवा "साळुंके".
साळुंखे चालुक्य राजवंशीय कुळातील पडणावने राहणारी पण आपले कूळ साळुंखे चालुक्य आहे.
साळुंखे - सोळंके या मुख्य कुळातील पण काळाच्या ओघात पडलेली पडणावे आणि उप- कुलांचे (आडनावे) याांची माहिती खालीलप्रमाणे:
टीप: आजच्या साळुंखे चालुक्य कुळातीलच पण काळाच्या ओघात ही पड(आडनावे) असून ती साळुंखे चालुक्य या आडनावाची भवकितील आडनावे आहेत.ही आडनावे खालीलप्रमाने:
आडनावे
चुलकी ,चालुक्य,सोलंकी वाळुंज, वाळुंजकर वालंज,साळुंके, साळुंखे,सोळुंके,सोळंके, साळके, साळोखे,चाळके,चिलवंत.
साळुंखे-पाटील ,अवघडराव-देशमुख, डुबल- ईनामदार, इंगवले- देशमुख, वाघचौरे- देशमुख, घार्गे- देशमुख, घर्गे- देसाई, सोनवणे- देशमुख, झोल- सरदार, टोळ- सरदार, चोर- सरदार, व्यवहारे- देशमुख, डुबल- सरकार, पाटनकर- सरकार, नरेराव- देशमुख, तुरेराव- देशमुख, फरताडे- देशमुख, बाबर- देशमुख, काळे- देशमुख, सावंत- देशमुख, हुंबे- देशमुख, कऱ्हाळे- देशमुख, मारणे- देशमुख, इंगळे- देशमुख, नीलवर्ण- देशमुख, ताकवले- देशमुख, पतंगे- देशमुख
जातिव्यवस्थात्मक संदर्भ
संपादनमराठा जातीतील ९६ कुळांपैकी साळुंखे हे एक कूळ आहे[ संदर्भ हवा ].
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जात :- क्षत्रिय मराठा