लुआंडा ही अँगोला देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. लुआंडा अँगोलाचे सगळ्यात मोठे बंदर आहे. अटलांटिक महासागराकाठी वसलेल्या या शहराची वस्ती अंदाजे ४५,००,००० आहे.

लुआंडा
Luanda
अँगोला देशाची राजधानी


लुआंडा is located in अँगोला
लुआंडा
लुआंडा
लुआंडाचे अँगोलामधील स्थान

गुणक: 8°50′18″S 13°14′4″E / 8.83833°S 13.23444°E / -8.83833; 13.23444

देश अँगोला ध्वज अँगोला
प्रांत लुआंडा प्रांत
स्थापना वर्ष इ.स. १५७५
समुद्रसपाटीपासुन उंची २० फूट (६.१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ४७,९९,४३२


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: