मराठा

महाराष्ट्रातील क्षत्रिय वर्णीय जात

मराठा ही एक महाराष्ट्रातील आर्य क्षत्रियांची जात आहे.[][] महाराष्ट्रासह, गोवा तसेच मध्य प्रदेश,कर्नाटक,तामिळनाडू मध्ये ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत.

मराठा
Flag of The Maratha Empire
मराठा
एकुण लोकसंख्या

Approx. 83 million (as of 2021, varies by source)

ख़ास रहाण्याची जागा
भारत ध्वज India

महाराष्ट्र, गोवा तसेच मध्य प्रदेश

भाषा
धर्म
हिंदू (क्षत्रिय)

लोकसंख्या

संपादन

तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने १९३१मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा समाजाची लोकसंख्या अनुक्रमे २९ टक्के होती. इतर अहवालांनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत १५% कोळी व १६% कुणबी आहेत.

इतिहास

संपादन

मराठा ही जात महाराष्ट्रातील क्षत्रिय जात आहे महाराष्ट्राच्या आर्य-क्षत्रिय समाजाला मराठा म्हणतात. महाराष्ट्रावर राज्य करणारे जे क्षत्रिय मराठा राजवंश झाले जसे इक्ष्वाकु, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, शिलाहार, निकुंभ, आभिर, सेंद्रक, कदंब, कलचुरी, मौर्य या सर्व क्षत्रिय मराठा राजवंशाचे वंशज आजचे 96 कुळी क्षत्रिय मराठा आहेत मराठ्यांच्या ९६ कुळांमध्ये २४ सुर्यवंशी, २४ चंद्रवंशी,२४ ब्रम्हवंशी आणि २४ शेषवंशी अशी एकूण ९६ कुळे आहेत. प्राचीन पुराण ग्रंथांमध्ये,ऋग्वेद यजुर्वेद ,तसेच रामायण महाभारत आदी प्राचीन ग्रंथांमध्ये क्षत्रियांचा इतिहास विस्तृतपणे वर्णन केला गेला आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "एक मराठा लाख मराठा people". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-09-16 रोजी पाहिले.
  2. ^ "India | Facts, Culture, History, Economy, & Geography". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-09-16 रोजी पाहिले.